भीमा तुझ्या मताचे जर पाच लोक असते
तलवारीचे तयाचे न्यारेच टोक असते.
वाणीत भीम आहे, करणीत भीम असता
वर्तन तुझ्या पिलांचे सारेच चोख असते.
गोळी खुशाल घाला फाशी खुशाल द्यारे
खोटे इथे खऱ्याचे दुसरेच टोक असते.
तत्वाची जाण असती, बिनडोक लोक नसते
सारे चलन तयांचे ते रोखठोक असते.
सदभाव एकतेचे जर अंतरात असते
चुकले कुणीही नसते सारेच एक असते.
वामन समान सारे स्वार्थाने अंध नसते
तुझिया क्रुतिप्रमाणे सारेच नेक असते.
लोकशाहीर वामनदादा कर्डक.
It's very good initiative taken to promote Dada's Poeam's on global platform... Entire Indian Buddhiest/Ambedkar's so much like these burning experiances of our society and provide us motivational boostup to fight against injustice...
ReplyDeleteSubodh...
9766840360
JaiBhim Amol!!!
ReplyDeleteThanks for the blog. I have added this url onto http://www.navayan.com - Homeland of Ambedkarite Buddhist.
Keep it up
Amol NW
thanks for appreatiating!
ReplyDeleteThis comment has been removed by the author.
ReplyDeleteअमोल शिरसाट,
ReplyDeleteसप्रेम जयभिम,
वामनदादा कर्डकचे गाणे या ब्लॉगवर पाहून मी खरोखर खुष झालो.“अशा होत्या त्या काटेरी वाटा” या माझ्या आत्मकथनातील कथा http://rkjumlechyakatha.wordpress.com या लिकवर पाहावे.तसेच लेख http://rkjumle.wordpress.com या लिंकवर आहेत.
धन्यवाद.
आपला स्नेहांकित
आर.के.जुमळे, अकोला
सप्रेम जयभीम अमोल
ReplyDeleteआपण हे ब्लोग तयार करून खूप चांगले झाले.
बऱ्याच लोकांना कळतील वामन दादाचे बोल कळतील जस कि,
{ भीमा तुझ्या मताचे जर पाच लोक असते
तलवारीचे तयाचे न्यारेच टोक असते.}
धन्यवाद !
Nice Work
ReplyDeletepramod.walke@yahoo.co.in
Very nice........Jay bhim Jay bharat
ReplyDeleteआम्ही जगू नव्याने मारणास झुंज देऊ,
ReplyDeleteझेलून वार सारे आम्ही जिवंत राहू.
हही कविता कुना कडे असेल तर कृपया सादर ब्लाँग वर शेअर करावी.जय भीम
अजरामर गीत
ReplyDeleteखूप छान🌷🌷जयभीम🌷🌷
ReplyDeleteजय भिम
ReplyDeleteखूप छान कविता
वामन दादा कर्डक साहेब
great man wamhn dada
ReplyDeleteJay bheem
ReplyDeleteJay bhim
ReplyDeletejay bhim
ReplyDelete