लोकशाहीर वामनदादा कर्डक

अमोल शिरसाट

Thursday, February 14, 2008

चांदण्याची छाया कापराची काया

›
चांदण्याची छाया कापराची काया माऊलीची माया होता माझा भीमराया.... चोचीतला चारा देत होता सारा आईचा उबारा देत होता सारा भीमाईपरी चिल्यापिल्यावरी...
15 comments:
Saturday, December 1, 2007

आमचा वाटा

›
सांगा आम्हाला बिर्ला बाटा टाटा कुठाय हो? सांगा धनाचा साठा आमचा वाटा कुठाय हो? घाम शेतात आमचा गळे, चोर ऐतच घेऊन पळे धन चोरांचा हा पळण्याचा फा...
17 comments:

भीमा तुझ्या मताचे

›
भीमा तुझ्या मताचे जर पाच लोक असते तलवारीचे तयाचे न्यारेच टोक असते. वाणीत भीम आहे, करणीत भीम असता वर्तन तुझ्या पिलांचे सारेच चोख असते. गोळी ख...
16 comments:
Tuesday, November 27, 2007

दीनांच्या चाकरीसाठी ....

›
भिकारी होऊनी दारी तुझ्या मी दान मागावे दीनांच्या चाकरीसाठी तुझे इमान मागावे. उपाशी जीव हे कोटी तयांची भूक भागावी अशासाठी तुझ्याकडचे भीमाचे ज...
Saturday, November 24, 2007

स्तूप

›
जेथे समाज सारा हा एकरूप आहे, तेथेच खरा माझ्या बाबांचा स्तूप आहे. वादात रंगते ना, रंगून भंगते ना नेत्रूत्व ते अम्हाला तीर्थस्वरूप आहे. द्वेषा...
›
Home
View web version
Powered by Blogger.